-
प्र.1General Science
पाण्याखाली उभी असलेली व्यक्ती जेव्हा काठावर असलेल्या झाडाकडे वरच्या दिशेने पाहते तेव्हा ते झाड त्याच्या मूळ स्थानापेक्षा वेगळ्या स्थि तीत असल्याचे दिसते. या स्थि तीतील स्पष्ट बदलासाठी खालीलपैकी कोणते तत्व जबाबदार आहे?
- पाण्याच्या पृष्ठभागावरील विवर्तनामुळे झाडाची प्रतिमा तयार होते
- पाणी आणि हवा यांच्या आंतरपृष्ठावर होणाऱ्या अपवर्तनामुळे झाडापासून येणारे प्रकाशकिरण वाकतात
- पाणी झाडापासून येणाऱ्या प्रकाशाला वेगवेगळ्या रंगांमध्ये विखुरते
- झाडापासून येणारे प्रकाशकिरण पाण्याच्या पृष्ठभागावरून परावर्तित होतात
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — पाणी आणि हवा यांच्या आंतरपृष्ठावर होणाऱ्या अपवर्तनामुळे झाडापासून येणारे प्रकाशकिरण वाकतात
-
प्र.2General Science
जर एखाद्या तारेचा रोध दुप्पट केला, आणि त्यातून तेवढाच विद्युतप्रवाह तितक्याच वेळेसाठी प्रवाहित झाला, तर निर्माण होणार्या उष्णतेचे काय होईल?
- अर्धी होईल
- चौपट होईल
- तितकीच राहील
- दुप्पट होईल
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — दुप्पट होईल
-
प्र.3General Science
उंटाच्या कुबडामध्ये/वशिंडामध्ये (Hump) चरबी साठवण्याचे मुख्य उत्क्रांांतीविषयक महत्त्व खालीलपैकी कोणते विधान सर्वोत्तमरीत्या स्पष्ट करते?
- संततीचे पोषण करण्यासाठी ते दूध उत्पादनाला थेट पर्याय प्रदान करते.
- वरगिक वर्गीकरणामध्ये बदल करण्यासाठी ते शारीररचनाशास्त्रीय वैशिष्ट्यांांमध्ये बदल घडवून आणते.
- हे अत्यंत प्रतिकूल वातावरणात जगण्यास मदत करणारा एक संरचनात्मक राखीव साठा प्रदान करते.
- वाळवंटातील भक्षकांपासून वेगाने पळ काढणे सुलभ करण्यासाठी ते शरीराचे वस्तुमान कमी करते.
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — हे अत्यंत प्रतिकूल वातावरणात जगण्यास मदत करणारा एक संरचनात्मक राखीव साठा प्रदान करते.
-
प्र.4General Science
कोणती परिस्थि ती एखाद्या वस्तूवर कार्य करणाऱ्या असंतुलित बलाचे सर्वोत्तम उदाहरण आहे?
- लाथ मारल्यानंतर घरंगळत जाणारा फुटबॉल
- भिंतीवर लटकणारे एक स्थि र चित्र
- डेस्कवर ठेवलेला न हलणारा कप
- गॅरेजमधील विराम अवस्थेतील कार
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — लाथ मारल्यानंतर घरंगळत जाणारा फुटबॉल
-
प्र.5General Science
एक संवर्धन जीवशास्त्रज्ञ (कंझर्व्हेशन बायोलॉजिस्ट) संरक्षणासाठी भौगोलिक क्षेत्रांना प्राधान्य देत आहे. तिच्या पाहण्यात असा एक प्रदेश येतो जिथे त्या विशिष्ट क्षेत्रापुरत्याच मर्यादित असलेल्या (स्थानिकविशिष्ट) अनेक प्रजाती आढळतात आणि त्या प्रदेशातील बराचसा नैसर्गिक अधिवास नष्ट झाला आहे. वैज्ञानिक व्याख्येच्या आधारे, या प्रदेशाचे सर्वोत्तम वर्णन करणारी संज्ञा कोणती आहे?
- जैवविविधतेने समृद्ध परिसंस्था (बायोडायव्हर्स इकोसिस्टम)
- पर्यावरणीय निकेत (इकोलॉजिकल निश)
- स्थानिकविशिष्ट प्रदेश (एन्डेमिक रिजन)
- जैवविविधतेचा संवेदनशील भाग (बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट)
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — जैवविविधतेचा संवेदनशील भाग (बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट)
-
प्र.6General Science
जेव्हा सोडियम हायड्रॉक्साइड पाण्यात विरघळतो, तेव्हा द्रावणाला आम्लारी बनवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे आयन जबाबदार असतात?
- हायड्रोजन आयन (H+)
- सोडियम आयन (Na+)
- कार्बोनेट आयन (CO32-)
- हायड्रॉक्साइड आयन (OH-)
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — हायड्रॉक्साइड आयन (OH-)
-
प्र.7General Science
एक शिक्षक दोन विरुद्ध दिशांना ठेवलेले लोलक (Prisms) वापरतात आणि त्या दोन्हींमधून पांढऱ्या प्रकाशाचा किरण जाऊ देतात. दुसऱ्या लोलकानंतर ठेवलेल्या पडद्यावर काय अपेक्षि त परिणाम दिसेल?
- किरण संपल्यावर एक काळा भाग दिसतो.
- उलट रंगांचा क्रम असलेला वर्णपट (Spectrum) तयार होतो.
- पडद्यावर एक पांढरा ठिपका दिसतो.
- मूळ रंगांच्या पलीकडे रंगांचा एक नवीन संच तयार होतो.
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — पडद्यावर एक पांढरा ठिपका दिसतो.
-
प्र.8General Science
गुटख्याच्या सेवनामुळे भारतात कोणत्या प्रकारचा कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो?
- तोंडाचा कर्करोग
- हाडांचा कर्करोग
- त्वचेचा कर्करोग
- प्रोस्टेट कर्करोग
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — तोंडाचा कर्करोग
-
प्र.9General Science
चिखलयुक्त पाणी, साखरेचे द्रावण आणि दूध अशी तीन मिश्रणे तुम्हाला दिली आहेत. यामध्ये निलंबन कोणते आहे?
- चिखलयुक्त साखर
- दूध
- चिखलयुक्त पाणी
- साखरेचे द्रावण
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — चिखलयुक्त पाणी
-
प्र.10General Science
विद्यार्थ्यांचा एक गट त्यांांच्या शाळेच्या प्रवेशद्वारासाठी व्हीलचेअरच्या उतरणीची (Ramp) रचना करत आहे. साध्या यंत्राच्या संकल्पनेनुसार काय बदल केल्यास व्हीलचेअर तेवढ्याच उंचीवर ढकलणे अधिक सोपे होईल?
- तेवढ्याच उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी उतरणीऐवजी (Ramp) पायऱ्या तयार करणे
- उंची तेवढीच ठेवून उतरणीची (Ramp) लांबी वाढवणे
- चलनाचा वेग कमी करण्यासाठी उतरणीच्या (Ramp) पृष्ठभागावर घर्षण वाढवणारे पदार्थ लावणे
- तेवढ्याच उंचीसाठी उतरणीची (Ramp) लांबी कमी करून तिचा चढ जास्त करणे
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — उंची तेवढीच ठेवून उतरणीची (Ramp) लांबी वाढवणे
-
प्र.11General Science
खाली दिलेल्या दोन विधानांचा संदर्भ घ्या आणि योग्य पर्याय निवडा. विधान A: जेव्हा एक संयुग दोन किंवा अधिक सरल पदार्थांमध्ये विघटित होते, तेव्हा अपघटन अभिक्रि या घडते. विधान B: अपघटन अभिक्रि यांना नेहमी ऑक्सि जनची उपस्थि ती आवश्यक असते.
- विधान A आणि B हे दोन्ही अयोग्य आहेत.
- विधान A योग्य आहे, पण B अयोग्य आहे.
- विधान A आणि B हे दोन्ही योग्य आहेत.
- विधान A अयोग्य आहे, पण B योग्य आहे.
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — विधान A योग्य आहे, पण B अयोग्य आहे.
-
प्र.12General Science
हे रूदरफोर्डच्या मॉडेलनुसार, धन प्रभार ________असते.
- अणूमध्ये एकसमानपणे पसरलेले
- केंद्रापाशी एकवटलेले
- बाह्य कवचांत आढळते
- इलेक्ट्रॉनसह उपस्थि त
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — केंद्रापाशी एकवटलेले
-
प्र.13General Science
एका शास्त्रज्ञाला प्रयोगशाळेतील डिशमध्ये तयार झालेल्या मानवी युग्मनजामध्ये (zygote मध्ये) गुणसूत्रांची योग्य संख्या आहे, याची खात्री करायची आहे. या युग्मनजामध्ये गुणसूत्रांची किती संख्या असली पाहिजे?
- 46
- 23
- 92
- 69
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — 46
-
प्र.14General Science
एखाद्या कवचातील इलेक्ट्रॉनची कमाल संख्या कोणत्या सूत्राद्वारे दर्शविली जाते? (येथे, ‘n’ ही कक्षेची संख्या आहे)
- 2n-2
- 2n2
- 2n
- 2n3
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — 2n2
-
प्र.15General Science
खालीलपैकी कोणते विधान आयनिक संयुगे कठीण पण ठिसूळ का असतात याचे उत्तम स्पष्टीकरण देते?
- तीव्र आकर्षणामुळे ते कठीण होतात; सरकणारे थर त्यांांना विलग करतात
- त्यांांच्याकडे धातूची जाळी असते
- कमकुवत आकर्षणामुळे ते मऊ आणि लवचिक बनतात
- ते सामान्य तापमानात द्रवपदार्थ असतात
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — तीव्र आकर्षणामुळे ते कठीण होतात; सरकणारे थर त्यांांना विलग करतात
-
प्र.16General Science
जर एखाद्या विद्यार्थ्याला वनस्पतीच्या खोडाची किंवा मुळांची लांबी वाढवण्यासाठी सक्रि यपणे विभाजित होणाऱ्या पेशींचे निरीक्षण करायचे असेल, तर त्याने सूक्ष्मदर्शकाखाली कोणत्या विशिष्ट ऊतींचे परीक्षण करावे?
- स्थायी ऊती
- आंतरीय विभाजी ऊती
- पार्श्व विभाजी ऊती
- प्ररोह विभाजी ऊती
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — प्ररोह विभाजी ऊती
-
प्र.17General Science
खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये भाराचे सर्वोत्तम वर्णन केले आहे?
- एखाद्या प्रणालीमध्ये साठवलेली ऊर्जा
- खालील दिशेने लागू केलेले बल
- हलवली जाणारी किंवा उचलली जाणारी वस्तू
- उचलण्यासाठी वापरले जाणारे यंत्र
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — हलवली जाणारी किंवा उचलली जाणारी वस्तू
-
प्र.18General Science
विराम अवस्थेत असलेल्या वस्तूवर असंतुलित बलांचा काय परिणाम होतो?
- त्यामुळे वस्तूचे वस्तुमान नेहमीच वाढते
- त्यामुळे वस्तूची हालचाल सुरू होते
- त्यामुळे वस्तूचा रंग बदलतो
- ती वस्तू विराम अवस्थेत राहते
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — त्यामुळे वस्तूची हालचाल सुरू होते
-
प्र.19General Science
कोणता क्रम अन्नसाखळीतील कीटकनाशकांच्या संहितेत झालेली वाढ योग्यरित्या दर्शवतो?
- गवत→ बेडूक → नाकतोडा→ साप → ससाणा
- गवत→ नाकतोडा→ बेडूक → साप → ससाणा
- ससाणा→ साप → बेडूक → नाकतोडा→ गवत
- नाकतोडा→ गवत → बेडूक → ससाणा → साप
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — गवत→ नाकतोडा→ बेडूक → साप → ससाणा
-
प्र.20General Science
अंतर्गोल आरशाच्या वक्रताकेंद्रातून जाणारा किरण आरशावर आपटतो. तर अपवर्तित किरणाचा मार्ग कोणता?
- तो आपल्या मूळ मार्गावरून प्रत्यागमन करतो
- तो मुख्य अक्षापासून अपसृत होतो
- तो अक्षाला समांतर होतो
- तो नाभीमधून जातो
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — तो आपल्या मूळ मार्गावरून प्रत्यागमन करतो
-
प्र.21General Science
साबणाच्या द्रावणाचा गढूळपणा कशामुळे असतो?
- तेलाद्वारे प्रकाशाचे शोषण
- बुडबुड्यांांद्वारे प्रकाशाचे परावर्तन
- मायसेल्सद्वारे प्रकाशाचे विकिरण
- आयनद्वारे प्रकाशाचे अपवर्तन
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — मायसेल्सद्वारे प्रकाशाचे विकिरण
-
प्र.22General Science
वातावरणाच्या वरच्या भागातील ओझोन थराचे मुख्य कार्य काय आहे?
- वातावरणातील कार्बन डायऑक्साइडची पातळी वाढणे
- सूर्याकडून येणारे अतिनील किरणोत्सर्ग शोषून घेणे
- पाऊस निर्माण करणे
- ऑक्सीय जीवनाला आधार देण्यासाठी ऑक्सि जन निर्माण करणे
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — सूर्याकडून येणारे अतिनील किरणोत्सर्ग शोषून घेणे
-
प्र.23General Science
उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम _______________ म्हणूनही ओळखला जातो.
- फ्लेमिंगचा नियम
- मॅक्सवेलचा कॉर्कस्क्रू नियम
- ओहमचा नियम
- फॅरेडेचा नियम
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — मॅक्सवेलचा कॉर्कस्क्रू नियम
-
प्र.24General Science
प्रकाशसंश्लेषणादरम्यान वनस्पतींच्या पानांवरील पर्णरंध्रांांचे मुख्य कार्य कोणते?
- वायूंची देवाणघेवाण शक्य करणे
- ऑक्सि जन शोषून घेणे
- पानाचे तापमान स्थि र ठेवणे
- CO2 चा प्रवेश रोखणे
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — वायूंची देवाणघेवाण शक्य करणे
-
प्र.25General Science
खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बन्सची समावेशक विक्रि या सर्वात जलद होईल?
- इथीन
- ईथेन
- प्रोपेन
- मिथेन
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — इथीन
-
प्र.26Mathematics
खालीलपैकी कोणती संख्या 9 ने विभाज्य आहे?
- 5,328
- 4,317
- 6,018
- 3,624
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — 5,328
-
प्र.27Mathematics
एका सामग्रीचा (data चा) मध्य आणि बहुलक अनुक्रमे 62.4 आणि 36.8 आहेत. अनुभवजन्य सूत्राचा (empirical formula) वापर करून सामग्रीचा मध्यक काढा. (उत्तर एका दशांश स्थानापर्यंत पूर्ण करा)
- 54.2
- 53.9
- 55.8
- 55.5
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — 53.9
-
प्र.28Mathematics
- 5/12
- 5/12
- 5/12
- 5/12
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — 5/12
-
प्र.29Mathematics
I, II, III आणि IV या चार दुकानांमध्ये कुकरची चिन्हांकित किंमत समान आहे. दुकान I मध्ये 54% आणि 61% च्या दोन सलग सवलती दिल्या आहेत, दुकान II मध्ये 17% आणि 49% च्या सलग सवलती दिल्या आहेत, दुकान III मध्ये 25% आणि 36% च्या सलग सवलती दिल्या आहेत आणि दुकान IV मध्ये कुकरच्या चिन्हांकित किंमतीवर 95%, 20% आणि 68% च्या सलग सवलती दिल्या आहेत. कोणते दुकान कुकर सर्वात कमी किंमतीत विकत आहे?
- I
- III
- II
- IV
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — IV
-
प्र.30Mathematics
सलग 4 विषम संख्यांची सरासरी 36 आहे. त्यांांपैकी सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येची बेरीज किती असेल?
- 74
- 66
- 68
- 72
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — 72
-
प्र.31Mathematics
एका लॅपटॉपची 10% तोट्याने आणि डेस्कटॉपची 15% नफ्याने विक्री केल्यावर, रीटाला एकूण ₹8,000 मिळतात. जर तिने लॅपटॉपची 10% नफ्याने आणि डेस्कटॉपची 20% नफ्याने विक्री केल्यास, तिला एकूण ₹20,000 चा नफा होतो. लॅपटॉपची खरेदी किंमत (₹ मध्ये) काढा.
- 36,000
- 40,000
- 60,000
- 80,000
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — 40,000
-
प्र.32Mathematics
जर 45A216B या 7-अंकी संख्येला 3 ने (नि:शेष) भाग जात असेल, तर (A + B) चे किमान मूल्य किती असेल?
- 2
- 0
- 5
- 3
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — 0
-
प्र.33Mathematics
रघुची उंची 140 cm आहे. तो दिव्याच्या खांबापासून 180 cm अंतरावर उभा आहे. त्याची प्रकाशामुळे पडणारी त्याची सावली 70 cm लांब आहे. तर दिव्याच्या खांबाची उंची काढा.
- 250 cm
- 350 cm
- 500 cm
- 300 cm
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — 500 cm
-
प्र.34Mathematics
- sinA
- secA
- 1
- 1
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — 1
-
प्र.35Mathematics
3.5 वर्षांसाठी, 29% वार्षिक व्याजदराने कर्जाऊ घेतलेल्या ₹500 या रकमेवर मिळणारे सरळव्याज (₹ मध्ये) काढा.
- 350
- 330
- 450
- 400
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — 350
-
प्र.36Mathematics
A आणि B संयुक्तपणे एक व्यवसाय सुरू करतात. A ची गुंतवणूक B च्या गुंतवणुकीच्या तिप्पट आहे. तर ₹5,524 च्या वार्षिक नफ्यात A चा वाटा काढा.
- ₹4,113
- ₹4,143
- ₹4,123
- ₹4,133
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — ₹4,143
-
प्र.37Mathematics
एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 25% नी वाढते. जर सध्याची लोकसंख्या 16,000 असेल, तर 3 वर्षांनंतर लोकसंख्या किती असेल?
- 32,000
- 31,250
- 30,250
- 28,800
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — 31,250
-
प्र.38Mathematics
717A0280 या संख्येला 3 ने (नि:शेष) भाग जाण्यासाठी A चे सर्वात लहान मूल्य किती असावे?
- 8
- 1
- 5
- 2
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — 2
-
प्र.39Mathematics
A आणि B स्थानकांवरून अनुक्रमे 70 km/h आणि 80 km/h या वेगाने दोन ट्रेन एकमेकींकडे धावत आहेत. जेव्हा त्या एकमेकींना भेटतात, तेव्हा असे दिसून येते की दुसऱ्या ट्रेनने पहिल्या ट्रेनपेक्षा 150 km अधिक अंतर पार केले आहे. तर त्या दोन स्थानकांमधील अंतर किती असेल?
- 2260 km
- 2240 km
- 2250 km
- 2230 km
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — 2250 km
-
प्र.40Mathematics
- ₹4166
- ₹4176
- ₹4196
- ₹4186
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — ₹4176
-
प्र.41Mathematics
रमणचे उत्पन्न ₹70,900 आहे. तो त्याच्या उत्पन्नातील 12% बचत करतो. जर त्याचे उत्पन्न 39% ने वाढले आणि खर्च 50% ने वाढला, तर त्याच्या बचतीत काय बदल होईल?
- ₹3,550 ने कमी होईल
- ₹3,546 ने वाढले
- ₹3,545 ने कमी होईल
- ₹3,548 ने वाढले
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — ₹3,545 ने कमी होईल
-
प्र.42Mathematics
एक कार 30 मिनिटांसाठी 40 km/hr या स्थि र वेगाने प्रवास करते, त्यानंतर पुढील 40 मिनिटांसाठी 60 km/h या स्थि र वेगाने प्रवास करते. संपूर्ण प्रवासादरम्यान त्या कारचा सरासरी वेग (km/hr मध्ये), दशांश चिन्हाच्या पुढे दोन स्थळापर्यंत मर्यादित, किती असेल?
- 51.43
- 54.67
- 50.34
- 53.72
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — 51.43
-
प्र.43Mathematics
350 विद्यार्थ्यांना एका विषयात मिळालेल्या गुणांची सरासरी 75 आहे. पहिल्या 100 विद्यार्थ्यांची सरासरी 85 आणि शेवटच्या 100 विद्यार्थ्यांची सरासरी 65 आढळली.तर उरलेल्या 150 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती असतील?
- 65
- 55
- 85
- 75
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — 75
-
प्र.44Mathematics
जर एका दंडगोलाची उंची आणि तळाची त्रिज्या अनुक्रमे 10% आणि 5% ने वाढवली, तर त्याचे घनफळ किती टक्क्यांांनी वाढेल? (उत्तर दशांश चिन्हाच्या पुढे 1 स्थांनापर्यंत मर्यादित करा)
- 21.3%
- 22.2%
- 24.2%
- 20.3%
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — 21.3%
-
प्र.45Mathematics
शिरोबिंदू A(3,2), B(11,6) आणि C(7,14) असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा.
- 42 एकक2
- 32 एकक2
- 40 एकक2
- 36 एकक2
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — 40 एकक2
-
प्र.46Mathematics
दोन भावांचे सध्याचे वय 3 : 5 गुणोत्तरात आहे. आतापासून 12 वर्षांनंतर, त्यांांचे वय 9 : 11 गुणोत्तरात असेल, तर लहान भावाचे सध्याचे वय किती असेल?
- 10 वर्षे
- 12 वर्षे
- 6 वर्षे
- 18 वर्षे
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — 6 वर्षे
-
प्र.47Mathematics
एक बँक सहामाही आधारावर गणना करून वार्षिक 4.5% दराने चक्रवाढ व्याज देते. एका ग्राहकाने वर्षाच्या 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी प्रत्येकी ₹8,138 जमा केले. वर्षाच्या अखेरीस मिळणारे व्याज खालीलप्रमाणे किती असेल? (दोन दशांश स्थानापर्यंत अचूक)
- ₹553.43
- ₹538.12
- ₹540.05
- ₹562.53
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — ₹553.43
-
प्र.48Mathematics
पाईप A एक टाकी 3 तासांत भरू शकतो, पाईप B तीच टाकी 9 तासांत भरू शकतो आणि पाईप C तीच टाकी 18 तासांत भरू शकतो. जर हे तिन्ही पाईप्स एकत्र चालू केले, तर तीच टाकी अर्धी भरण्यासाठी किती वेळ (तासांमध्ये) लागेल?
- 4
- 2
- 1
- 3
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — 1
-
प्र.49Mathematics
एक पुरुष त्याच्या मुलापेक्षा 24 वर्षांनी मोठा आहे. आतापासून दोन वर्षांनंतर, त्याचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट असेल. तर मुलाचे सध्याचे वय किती असेल?
- 21 वर्षे
- 25 वर्षे
- 26 वर्षे
- 22 वर्षे
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — 22 वर्षे
-
प्र.50Mathematics
- 31 1/3%
- 31 1/3%
- 31 1/3%
- 31 1/3%
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — 31 1/3%
-
प्र.51General Intelligence and Reasoning
एका विशिष्ट तर्कानुसार 21 हे 41 शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, 33 हे 65 शी संबंधित आहे, तर त्या तर्कानुसार खालीलपैकी काय 45 शी संबंधित असेल? (सूचना : क्रि या संपूर्ण संख्येवर कराव्यात, तिच्यातील अंकांमध्ये त्या संख्येची विभागणी करू नये. उदाहरणार्थ, 13 – येथे 13 वर बेरीज/वजाबाकी/गुणाकार इ. क्रि या करणे अभिप्रेत आहे, मात्र 13 ची विभागणी 1 आणि 3 अशी करून 1 आणि 3 यांवर गणितीय क्रि या करणे अभिप्रेत नाही.)
- 89
- 87
- 91
- 93
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — 89
-
प्र.52General Intelligence and Reasoning
जर '×' म्हणजे '−', '÷' म्हणजे '×', '+' म्हणजे '÷' आणि '−' म्हणजे '+' असेल, तर खालील समीकरणातील प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 8 ÷ 6 × 15 + 3 − 5 = ?
- 39
- 42
- 48
- 37
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — 48
-
प्र.53General Intelligence and Reasoning
एका विशिष्ट तर्कानुसार 16 हे 255 सह संबंधित आहे. त्याच तर्कानुसार, 11 हे 120 सह संबंधित आहे. त्याच तर्कानुसार, दिलेल्या पर्यायांपैकी 13 हा कशाशी संबंधित आहे? (सूचना: संख्यांना त्यांांच्या घटक अंकांमध्ये विभाजित न करता, पूर्ण संख्यांवर क्रि या कराव्यात. उदा.13 – 13 या संख्येवर केलेली क्रि या जसे की, 13 ची बेरीज/वजाबाकी/गुणाकार इ. क्रि या केली जाऊ शकते. 13 चे 1 आणि 3 मध्ये विभाजन करणे आणि नंतर 1 आणि 3 यांवर गणितीय क्रि या करणे अभिप्रेत नाही.)
- 158
- 168
- 138
- 148
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — 168
-
प्र.54General Intelligence and Reasoning
इंग्रजी वर्णक्रमानुसार LORU हे NQTW शी एका विशिष्ट प्रकारे संबंधित आहे. त्याचप्रकारे, GHKL हे IJMN शी संबंधित आहे. त्याच तर्कानुसार खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी ZCFI संबंधित आहे?
- BHYU
- BHKO
- BEHK
- BHER
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — BEHK
-
प्र.55General Intelligence and Reasoning
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, A + B म्हणजे ‘A हा B चा भाऊ आहे’, A – B म्हणजे ‘A ही B ची मुलगी आहे’, A × B म्हणजे ‘A ही B ची पत्नी आहे’, आणि A ÷ B म्हणजे ‘A हा B चा मुलगा आहे’. जर ‘P + Q – R × S ÷ T’ असेल, तर P चे T शी काय नाते आहे?
- मुलीचा मुलगा
- मुलगा
- मुलाचा मुलगा
- भाऊ
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — मुलाचा मुलगा
-
प्र.56General Intelligence and Reasoning
इंग्रजी वर्णक्रमावर आधारित, खालील चार अक्षर-समूह जोड्यांांपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि ते मिळून एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय कोणता आहे? (सूचना: गटात न बसणारा हा त्यातील व्यंजन/स्वरांच्या संख्येवर किंवा अक्षर-समूहातील त्यांांच्या स्थानावर आधारित नसावा.)
- KR - HL
- QT - NN
- CN - ZH
- OH - LC
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — OH - LC
-
प्र.57General Intelligence and Reasoning
Q, R, W, T, E, U आणि Y या प्रत्येकाची परीक्षा, सोमवारी सुरू होऊन त्याच आठवड्याच्या रविवारी संपणाऱ्या एकाच आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी आहे. W ची परीक्षा शुक्रवारी आहे. W आणि Q यांच्या परीक्षांच्या दरम्यान केवळ 2 व्यक्तींची परीक्षा आहे. Y ची परीक्षा T च्या लगत आधी आहे आणि U ची परीक्षा R च्या लगत नंतर आहे. E आणि T यांच्या परीक्षांच्या दरम्यान केवळ 2 व्यक्तींची परीक्षा आहे. तर R नंतर किती व्यक्तींची परीक्षा आहे?
- 2
- 1
- 4
- 3
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — 1
-
प्र.58General Intelligence and Reasoning
दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 81 64 49 36 25 ?
- 14
- 16
- 15
- 18
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — 16
-
प्र.59General Intelligence and Reasoning
जर ‘A’ म्हणजे ‘÷’ असेल, ‘B’ म्हणजे ‘×’ असेल, ‘C’ म्हणजे ‘+’ असेल आणि ‘D’ म्हणजे ‘−’ असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 89 C 72 A 12 B 4 D 25 = ?
- 88
- 83
- 87
- 85
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — 88
-
प्र.60General Intelligence and Reasoning
NOTICE या शब्दातील प्रत्येक स्वर इंग्रजी वर्णक्रमानुसार त्याच्या लगतच आधीच्या चौथ्या अक्षराने बदलला जातो आणि त्यानंतर अशा प्रकारे तयार झालेली सर्व अक्षरे इंग्रजी वर्णक्रमानुसार मांडली जातात. तर अशा प्रकारे तयार झालेल्या नवीन अक्षर-समूहात खालीलपैकी कोणते अक्षर उजवीकडून तिसरे असेल?
- K
- A
- E
- T
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — K
-
प्र.61General Intelligence and Reasoning
दिलेल्या अक्षरांच्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी डावीकडून उजवीकडे करायची आहे. (डावीबाजू) E D I S P V E I I S I A Q P W G U O I A E C (उजवीबाजू) या मालिकेत, ज्यांच्या प्रत्येकाच्या लगत आधी एक स्वर येते आणि लगत नंतरही एक स्वर येते, अशी किती व्यंजने आहेत?
- 4
- 1
- 3
- 2
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — 2
-
प्र.62General Intelligence and Reasoning
इंग्रजी वर्णक्रमावर आधारित, खालील चार अक्षर-समूहांपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि ते मिळून एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा अक्षर-समूह कोणता आहे? (सूचना: गटात न बसणारा हा त्याच्या व्यंजन/स्वरांच्या संख्येवर किंवा अक्षर-समूहातील त्याच्या स्थानावर आधारित नसावा.)
- RON
- NLJ
- AXW
- DAZ
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — NLJ
-
प्र.63General Intelligence and Reasoning
रमा A स्थानापासून चालायला सुरुवात करते. ती दक्षि णेकडे 4 km चालते. त्यानंतर ती डावीकडे वळते 6 km चालते. मग ती उजवीकडे वळते 8 km चालते. पुन्हा, ती उजवीकडे वळते 6 km चालते. तर A स्थानावर पुन्हा पोहोचण्यासाठी तिला किती अंतर (किमान अंतर) आणि कोणत्या दिशेने चालावे लागेल?
- दक्षिणेकडे 12 km
- उत्तरेकडे 8 km
- दक्षिणेकडे 8 km
- उत्तरेकडे 12 km
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — उत्तरेकडे 12 km
-
प्र.64General Intelligence and Reasoning
जर + म्हणजे −, − म्हणजे ×, × म्हणजे ÷, ÷ म्हणजे +, तर खालील समीकरणातील प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 53 - 4 ÷ 18 + 64 × 8 = ?
- 217
- 331
- 219
- 222
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — 222
-
प्र.65General Intelligence and Reasoning
खाली दिलेल्या संख्या आणि चिन्ह मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्यापुढील प्रश्नाचे उत्तर द्या. सर्व संख्या केवळ एक-अंकी संख्या आहेत. (डावी बाजू) 8 # 2 ! 3 $ % 6 & + 9 * % 4 # @ ! 7 + ? @ 1 + (उजवी बाजू) जर मालिकेतून सर्व चिन्हे वगळली, तर खालीलपैकी कोणते हे उजवीकडून सातवे असेल?
- 6
- 2
- 3
- 9
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — 2
-
प्र.66General Intelligence and Reasoning
दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती खरी आहे असे गृहीत धरून, जरी ती सामान्यपणे ज्ञात असलेल्या तथ्यांांशी भिन्न वाटत असली तरी, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधांनांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: काही साबण बछडे आहेत. काही बछडे फळे आहेत. निष्कर्ष: (I) काही साबण फळे आहेत. (II) सर्व फळे बछडे आहेत.
- केवळ निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे
- केवळ निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे
- निष्कर्ष (I) किंवा (II) यांपैकी एकही तर्कसंगत नाही
- निष्कर्ष (I) आणि (II) दोन्ही तर्कसंगत आहेत
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — निष्कर्ष (I) किंवा (II) यांपैकी एकही तर्कसंगत नाही
-
प्र.67General Intelligence and Reasoning
खाली दिलेल्या दोन जोड्यांांप्रमाणे समान प्रारुपाचे अनुसरण करणारी जोडी निवडा. दोन्ही जोड्या समान प्रारुपाचे अनुसरण करतात. OJV : LGS EOQ : BLN
- EHL : CFI
- TEL : OAI
- KHG : GEC
- ING : FKD
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — ING : FKD
-
प्र.68General Intelligence and Reasoning
X, Y, Z, W, V आणि U या सहा व्यक्ती एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसल्या आहेत. X च्या उजवीकडे केवळ दोन व्यक्ती बसल्या आहेत. V हा U च्या लगत डावीकडे बसला आहे. X आणि W यांच्या दरम्यान केवळ Z बसला आहे. W रांगेच्या अगदी उजव्या टोकाला बसलेला नाही. रांगेच्या अगदी उजव्या टोकाला कोण बसले आहे?
- Z
- U
- V
- X
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — U
-
प्र.69General Intelligence and Reasoning
दिलेल्या संख्या आणि चिन्हांच्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. सर्व संख्या केवळ एक-अंकी आहेत. (डावी बाजू) 7 Ω 5 3 @ & 9 $ 6 % 8 ^ 4 # 1 * £ 2 (उजवी बाजू) जर मालिकेतील सर्व संख्या वगळल्या तर, खालीलपैकी डावीकडून सहाव्या स्थानावर काय असेल?
- #
- %
- ^
- $
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — ^
-
प्र.70General Intelligence and Reasoning
पूजा बिंदू A पासून प्रवासाला सुरुवात करते आणि दक्षि णेकडे 18 km अंतर पार करतो. त्यानंतर ती उजवीकडे वळते व 12 km अंतर कापते, पुन्हा उजवीकडे वळून 25 km प्रवास करते. त्यानंतर ती पुन्हा एकदा उजवीकडे वळतो आणि 13 km गाडी चालवते. शेवटी ती उजवीकडे शेवटचे वळण घेते, 7 km अंतर पार करून बिंदू P पाशी थांबते. तर, बिंदू A वर पुन्हा पोहोचण्यासाठी तिने कोणत्या दिशेने आणि किती (किमान/सर्वात कमी) अंतर पार केले पाहिजे? (उल्लेख नसल्यास, सर्व वळणे केवळ 90- अंशाची आहेत असे गृहीत धरावे.)
- पश्चिमेकडे 1 km
- पश्चिमेकडे 2 km
- पूर्वेकडे 2 km
- पूर्वेकडे 1 km
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — पश्चिमेकडे 1 km
-
प्र.71General Intelligence and Reasoning
A, B, C, D, P, Q आणि R या प्रत्येकाची परीक्षा सोमवारपासून सुरू होऊन त्याच आठवड्याच्या रविवारी संपणार्या एकाच आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी आहे. R आणि D यांच्या दरम्यान केवळ तीन व्यक्तींची परीक्षा आहे. D ची परीक्षा आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आहे. B ची परीक्षा A च्या नंतर दुसऱ््या दिवशी आहे. C ची परीक्षा P च्या आदल्या दिवशी आहे. Q ची परीक्षा शुक्रवारी नाही. तर Q च्या नंतर किती व्यक्तींची परीक्षा आहे?
- तीन
- दोन
- सहा
- पाच
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — सहा
-
प्र.72General Intelligence and Reasoning
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, A + B म्हणजे ‘A हा B चा मुलगा आहे’, A – B म्हणजे ‘A ही B ची बहीण आहे’, A × B म्हणजे ‘A ही B ची पत्नी आहे’ आणि A % B म्हणजे ‘A हे B चे वडील आहे’. जर ‘शाहिद + गौरी – हिमेश % जया × इशांत’ असेल, तर शाहिदचे इशांतशी काय नाते असेल?
- पत्नीच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा
- पत्नीच्या वडिलांच्या भावाचा मुलगा
- पत्नीच्या आईच्या भावाचा मुलगा
- पत्नीच्या आईच्या बहिणीचा मुलगा
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — पत्नीच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा
-
प्र.73General Intelligence and Reasoning
इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? DFJ MOS VXB EGK ?
- NQS
- NOQ
- NOS
- NPT
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — NPT
-
प्र.74General Intelligence and Reasoning
हा प्रश्न दिलेल्या शब्दांांवर आधारित आहे. PER KGS NUS DAM वरील प्रत्येक शब्दामधील, प्रत्येक स्वर इंग्रजी वर्णक्रमातील त्याच्या लगतच नंतरच्या अक्षराने बदलला आणि प्रत्येक व्यंजन इंग्रजी वर्णक्रमातील त्याच्या लगतच आधीच्या अक्षराने बदलला, तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या किती अक्षर-समूहांमध्ये एकही स्वर असणार नाही?
- तीन
- एक
- चार
- दोन
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — तीन
-
प्र.75General Intelligence and Reasoning
खाली दिलेल्या दोन जोड्यांांप्रमाणे समान प्रारुपाचे अनुसरण करणारी जोडी निवडा. दोन्ही जोड्या समान प्रारुपाचे अनुसरण करतात. KNS : HPV LLL : INO
- LVW : IWZ
- MKP : JMR
- RJW : OLY
- FPI : CRL
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — FPI : CRL
-
प्र.76General Intelligence and Reasoning
एका प्रश्नानंतर (I) आणि (II) असे क्रमांक असलेली दोन विधाने दिली आहेत. त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी विधानांमध्ये दिलेली माहिती पुरेशी आहे की नाही, हे तुम्हाला ठरवायचे आहे. दोन्ही विधाने वाचा आणि योग्य उत्तर निवडा. प्रश्न: A, B, C, D आणि E हे पाच व्यक्ती एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसल्या आहेत. A आणि C यांच्यामध्ये कोण बसले आहे? (I) B हा A च्या अगदी उजवीकडे बसला आहे; D हा B च्या अगदी उजवीकडे बसला आहे. (II) E हा C च्या अगदी डावीकडे बसलेला आहे; D हा A च्या लगत नाही.
- केवळ विधान II मधील माहिती प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेशी आहे, तर विधान I मधील माहिती पुरेशी नाही.
- I आणि II हे दोन्ही विधाने एकत्रितपणे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेसे नाहीत.
- प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी विधाने I आणि II दोन्ही मिळून (आणि केवळ विधान I किंवा केवळ विधान II नव्हे) पुरेशी आहेत.
- केवळ विधान I मधील माहिती प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेशी आहे, तर विधान II मधील माहिती पुरेशी नाही.
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी विधाने I आणि II दोन्ही मिळून (आणि केवळ विधान I किंवा केवळ विधान II नव्हे) पुरेशी आहेत.
-
प्र.77General Intelligence and Reasoning
ABANDON या शब्दातील प्रत्येक स्वर इंग्रजी वर्णक्रमानुसार त्याच्या लगत नंतर येणाऱ्या अक्षरात आणि प्रत्येक व्यंजन इंग्रजी वर्णक्रमानुसार त्याच्या लगत आधी येणाऱ्या अक्षरात बदलण्यात आले, तर अशा प्रकारे तयार झालेल्या अक्षरांच्या नवीन गटात खालीलपैकी कोणते अक्षर उजवीकडून दुसरे असेल?
- M
- C
- B
- P
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — P
-
प्र.78General Intelligence and Reasoning
G, H, J, K, L आणि P हे सहा जण एकाच इमारतीच्या सहा वेगवेगळ्या मजल्यांवर राहतात. इमारतीतील सर्वात खालचा मजला क्रमांक 1 आहे, त्याच्या वरचा मजला क्रमांक 2 आहे आणि अशाच प्रकारे पुढे सर्वात वरचा मजला क्रमांक 6 आहे. K च्या वरच्या मजल्यावर केवळ L राहतो. H हा K च्या लगतच खालच्या मजल्यावर राहतो. J च्या खालच्या मजल्यावर केवळ G राहतो. तर, H च्या खालच्या मजल्यावर किती जण राहत असतील?
- एक
- दोन
- चार
- तीन
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — तीन
-
प्र.79General Intelligence and Reasoning
C, D, E, O, P आणि Q या सहा व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून एका रांगेत बसल्या आहेत. E च्या डावीकडे केवळ दोन व्यक्ती बसल्या आहेत. E आणि Q यांच्यादरम्यान केवळ दोन व्यक्ती बसल्या आहेत. Q आणि D यांच्यादरम्यान केवळ एक व्यक्ती बसली आहे. O ही व्यक्ती P च्या लगत डावीकडे बसली आहे. C च्या उजवीकडे किती व्यक्ती बसल्या आहेत?
- एकही नाही
- तीन
- एक
- दोन
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — एक
-
प्र.80General Intelligence and Reasoning
हा प्रश्न दिलेल्या शब्दांांवर आधारित आहे. THIS KIND CORE FLOP दिलेल्या प्रत्येक शब्दामधील प्रत्येक अक्षर इंग्रजी वर्णक्रमातील त्याच्या लगतच आधीच्या अक्षराने बदलले, तर अशा प्रकारे तयार होणार्या शब्दांांपैकी किती शब्दांांमध्ये किमान एक स्वर असेल?
- तीन
- चार
- दोन
- एक
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — एक
-
प्र.81General Awareness and Current Affairs
मे 2026 मध्ये, सिंधू जल करार विवादासंदर्भात कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचा निर्णय भारताने फेटाळला?
- इंटरनॅशनल ट्रिब्यूनल फॉर द लॉ ऑफ द सी पॅनेल
- इंटरनॅशनल क्रि मिनल कोर्ट ज्युडीशियल रीव्ह्यू चेंबर
- पर्मनंट कोर्ट ऑफ आर्ब्रीट्रेशन ट्रिब्यूनल ॲट द हेग
- युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सि ल सँक्शन्स कमिटी
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — पर्मनंट कोर्ट ऑफ आर्ब्रीट्रेशन ट्रिब्यूनल ॲट द हेग
-
प्र.82General Awareness and Current Affairs
2026 मध्ये, गुजरात मधील छारी-धांड (Chhari-Dhand) कोणत्या आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय मान्यतेमुळे चर्चेत आले होते?
- जागतिक व्याघ्र अधिवास दर्जा
- UNESCO जैवविविधता राखीव क्षेत्राचा दर्जा
- रामसर स्थळ म्हणून नामांकन
- जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — रामसर स्थळ म्हणून नामांकन
-
प्र.83General Awareness and Current Affairs
31 मार्च 2026 ला नौदल जहाज यार्ड 1280 (शची) खालीलपैकी कोणत्या राज्यात कार्यान्वि त (launched) करण्यात आली?
- महाराष्ट्र
- आंध्र प्रदेश
- गोवा
- तामिळनाडू
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — गोवा
-
प्र.84General Awareness and Current Affairs
फेब्रुवारी 2026 मध्ये, RBI ने द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर करताना कोणती पतधोरण भूमिका कायम ठेवली?
- विस्तारवादी धोरणात्मक भूमिका कायम ठेवली
- तटस्थ धोरणात्मक भूमिका कायम ठेवली
- अनुकूल धोरणात्मक भूमिका कायम ठेवली
- कठोर धोरणात्मक भूमिका कायम ठेवली
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — तटस्थ धोरणात्मक भूमिका कायम ठेवली
-
प्र.85General Awareness and Current Affairs
मे 2026 ह्या महिन्यात, भारतीय जनता पक्षाने कोणत्या भारतीय राज्यात पहिल्यांदाच आपले सरकार स्थापन केले?
- तमिळनाडू
- पश्चिम बंगाल
- ओडिशा
- केरळ
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — पश्चिम बंगाल
-
प्र.86General Awareness and Current Affairs
'डिजिटल वैयक्ति क डेटा संरक्षण (DPDP) अधिनियम, 2023 आणि त्याचे 2025 मधील नियम मुलांच्या संरक्षणासाठी "पालकांची पडताळणीयोग्य संमती" प्रदान करतात. या आराखड्यांांतर्गत खालीलपैकी कोणती ऑनलाइन कृती स्पष्टपणे प्रतिषिद्ध करण्यात आली आहे?
- शैक्षणिक संशोधनासाठी तृतीय पक्षांसोबत अनामिक डेटा सामायिक करणे.
- स्वयंचलित वय-निर्धारण नियमावलीनंतर बालकाच्या माहितीवर प्रक्रि या करणे.
- मुलांच्या वर्तणुकीवर देखरेख आणि त्यांांना लक्ष्य करणारी जाहिरातबाजी.
- पालकांच्या संमतीने आपत्कालीन सेवांसाठी जिओलोकेशन डेटा गोळा करणे.
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — मुलांच्या वर्तणुकीवर देखरेख आणि त्यांांना लक्ष्य करणारी जाहिरातबाजी.
-
प्र.87General Awareness and Current Affairs
22 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत 6 व्या आशियाई बीच गेम्सचे यजमानपद कोणत्या शहराने भूषवले होते?
- सान्या (Sanya)
- बीजिंग (Beijing)
- हांगझोऊ (Hangzhou)
- ग्वांांगझू (Guangzhou)
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — सान्या (Sanya)
-
प्र.88General Awareness and Current Affairs
एप्रिल 2026 मध्ये, भारत सरकारने अशोक लाहिरी यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करून कोणत्या राष्ट्रीय धोरण विचारगटाची (think tank) पुनर्रचना केली?
- NITI आयोग
- राष्ट्रीय विकास परिषद
- राष्ट्रीय सांख्यि की आयोग
- वित्त आयोग
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — NITI आयोग
-
प्र.89General Awareness and Current Affairs
ऑक्टोबर 2025 मध्ये भारताला हेलावून टाकणारे मोंथा चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर धडकले होते?
- आंध्र प्रदेश
- ओडिशा
- तामिळनाडू
- पश्चिम बंगाल
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — आंध्र प्रदेश
-
प्र.90General Awareness and Current Affairs
एप्रिल 2026 मध्ये, भारत-श्रीलंका द्विपक्षीय डायव्हिं ग सरावाचे (IN-SLN DIVEX 2026) 4थे पर्व कोठे आयोजित करण्यात आले?
- त्रिंकोमाली, श्रीलंका
- कोलंबो, श्रीलंका
- विशाखापट्टणम, भारत
- कोची, भारत
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प2 — कोलंबो, श्रीलंका
-
प्र.91General Awareness and Current Affairs
ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026, एक प्रीमियर इंटरनॅशनल क्रि केट टूर्नामेंट,कोणत्या दोन क्रि केट राष्ट्रांांनी (क्रि केटिंग नेशन्स) संयुक्तपणे आयोजित केली होती?
- इंग्लंड आणि वेल्स
- ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
- वेस्ट इंडीज आणि युनायटेड स्टेट्स
- भारत आणि श्रीलंका
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — भारत आणि श्रीलंका
-
प्र.92General Awareness and Current Affairs
कोणत्या देशाने 26 मार्च ते 30 मार्च 2026 दरम्यान याउंडे (Yaoundé) येथे आयोजित WTO च्या चौदाव्या मंत्रीस्तरीय परिषदेचे (MC14) आयोजन केले होते?
- स्वि त्झर्लंड
- दक्षिण आफ्रि का
- कॅमेरून
- केनिया
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — कॅमेरून
-
प्र.93General Awareness and Current Affairs
फेब्रुवारी 2026 मध्ये वायूशक्ती-2026 हा सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता?
- सूर्यलंका एअर फोर्स स्टेशन, आंध्र प्रदेश
- हिंडन एअर फोर्स स्टेशन, उत्तर प्रदेश
- एअर फोर्स स्टेशन जोधपूर, राजस्थान
- पोखरण फील्ड फायरिंग रेंज, जैसलमेर, राजस्थान
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — पोखरण फील्ड फायरिंग रेंज, जैसलमेर, राजस्थान
-
प्र.94General Awareness and Current Affairs
इंडियन प्रीमियर लीग 2026 क्रि केट स्पर्धेत कोणत्या खेळाडूने 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन'चा पुरस्कार जिंकला?
- कार्तिक शर्मा
- शिवांग कुमार
- वैभव सूर्यवंशी
- डेवाल्ड ब्रेव्हीस
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — वैभव सूर्यवंशी
-
प्र.95General Awareness and Current Affairs
FY 2026 – 27 च्या जेंडर बजेट स्टेटमेंटमध्ये, महिला आणि मुलींच्या कल्याणासाठी नेमकी किती आर्थिक तरतूद करण्यात आली होती?
- ₹ 5.41 लाख कोटी
- ₹4.49 लाख कोटी
- ₹5.00 लाख कोटी
- ₹3.50 लाख कोटी
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — ₹5.00 लाख कोटी
-
प्र.96General Awareness and Current Affairs
2026–27 या कालावधीसाठी भारतीय उद्योग महासंघाचे (Confederation of Indian Industry) अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
- राजीव मेमानी
- अरविंद पनगढिया
- आर मुकुंदन
- अशोक लाहिरी
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — आर मुकुंदन
-
प्र.97General Awareness and Current Affairs
मे 2026 मध्ये, पुरुषांची 100 मीटर शर्यत 10.10 सेकंदांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारा पहिला भारतीय धावपटू कोण बनला?
- गुलवीर सिंग
- विशाल टी. के.
- गुरींदरवीर सिंग
- तेजस्वि न शंकर
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प3 — गुरींदरवीर सिंग
-
प्र.98General Awareness and Current Affairs
जानेवारी 2026 मध्ये, भारताने एका नेत्याच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी राजघाटावर विधीपूर्वक समारंभ आणि आदरांजलीसह एक दिवस पाळला. या राष्ट्रीय स्मरणासाठी अधिकृतपणे कोणती तारीख निश्चित केली आहे?
- संविधान दिन
- राष्ट्रीय एकात्मता दिन
- सुशासन दिन
- हुतात्मा दिन
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प4 — हुतात्मा दिन
-
प्र.99General Awareness and Current Affairs
'बायोस्पेक्ट्रम इंडिया एक्सलन्स अवॉर्ड्स, 2025' मध्ये 'सेल अँड जीन थेरपी' मधील आद्यप्रवर्तक कार्यासाठी कोणत्या कंपनीला 'विशेष मान्यता पुरस्कार' मिळाला?
- मिल्टेन्यी बायोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
- सीरम इंस्टीट्यूट
- भारत बायोटेक
- रिलायन्स लाइफ सायन्सेस
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — मिल्टेन्यी बायोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
-
प्र.100General Awareness and Current Affairs
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) डिसेंबर 2025 मध्ये आयोजित केलेल्या LVM3 प्रक्षेपण वाहनाच्या सहाव्या ऑपरेशनल उड्डाणादरम्यान, AST SpaceMobile च्या कम्युनिकेशन सॅटेलाइटचे प्रक्षेपण कोणत्या मोहिमेअंतर्गत करण्यात आले होते?
- LVm3-M6/BlueBird ब्लॉक-2 मिशन
- चांद्रयान-3 मिशन
- LVM3-M5/CMS-03 मिशन
- वनवेब लाँच मिशन
उत्तर देखें
सही उत्तर: विकल्प1 — LVm3-M6/BlueBird ब्लॉक-2 मिशन